नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान

Anuradha Vipat

तिसऱ्यांदा शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi

शपथविधी

आज राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

Narendra Modi

शपथ

नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही शपथ घेतली.

Narendra Modi

पंतप्रधानपदी विराजमान

नरेंद्र मोदी यांनी पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली असून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

Narendra Modi

विक्रमाची बरोबरी

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Narendra Modi

एकमेव पंतप्रधान

पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव पंतप्रधान आहेत, जे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग तीन निवडणुकांनंतरही पंतप्रधान पदावर विराजमान राहिले.

Narendra Modi

कॅबिनेट

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी कॅबिनेट 3.0 मधील पहिले मंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली.

Narendra Modi

सानिया मिर्झाला होतोय या गोष्टीचा पश्चाताप