Anuradha Vipat
अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
काही दिवसांपूर्वीच शिवानीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
शिवानी सोनार अभिनेता अंबर गणपुळेसह लग्न करणार आहे.
शिवानी आणि अंबरच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे.
शिवानीचं केळवण नुकतंच पार पडलं. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंना शिवानी सोनारने “घरचं केळवण/लाड” असं कॅप्शन दिलं आहे.