अभिनेत्री शिवानी सोनारने गुपचूप उरकला साखरपुडा

Anuradha Vipat

साखरपुडा

‘रंग माझा वेगळा’मधील आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुलेने अभिनेत्री शिवानी सोनारसह गुपचूप साखरपुडा उरकला.

सोशल मीडिया

या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शुभेच्छा

याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

साखरपुड्याची पोस्ट

नुकतीच शिवानीने देखील साखरपुड्याची पोस्ट केली आहे.

खास लूक

शिवानी व अंबरने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता.

आउटफिट

शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात पाहायला मिळाली. तर अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. 

सुबोध भावेने केली नव्या सिनेमाची घोषणा