सुबोध भावेने केली नव्या सिनेमाची घोषणा

Anuradha Vipat

शुभ मुहूर्तावर

अभिनेता सुबोध भावे याच्या नव्या सिनेमाची गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे.

पहिले पोस्टर आऊट

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’चे पहिले पोस्टर आऊट झालं आहे.

घोषणा

काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती.

सिनेमाची घोषणा

सुबोध भावेने खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची घोषणा केली आहे. 

लूक आणि पेहराव

या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहायला मिळत आहे.

तेजस्विनी पंडीतने केलं तिच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाविषयी भाष्य

येथे क्लिक करा