Anuradha Vipat
अभिनेत्री शिवानी सोनारने बॅचलर्स पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहेत.
अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदनही केलं आहे
सध्या त्यांच्या बॅचलर्स पार्टीच्या फोटोंची तुफान चर्चा सोशल मीडियावर आहे.
अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मिडीयावर सक्रिय असते
अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांना अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं आहे