जुई तिच्या बालपणी कशी वागायची? आईने सांगितला किस्सा

Anuradha Vipat

मुलाखत

अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Jui gadkari

सहभागी

या मुलाखतमध्ये तिचे आई-बाबा सुद्धा सहभागी होते.

Jui gadkari

किस्से

त्यात त्यांनी जुई तिच्या बालपणी कशी वागायची याबद्दलचे अनेक किस्से शेअर केले.

Jui gadkari

गुणी मुलगी

जुईच्या आई-बाबांनी सांगितले की ती लहानपणी फारच गुणी मुलगी होती. तिने एक दोन वेळाच मार खाल्ला असेल.

Jui gadkari

माझ्या शोमध्ये...

जुईचे बाबा म्हणाले की एकदा तिला मी माझ्या शोमध्ये गायला सांगितलं.

Jui gadkari

लावणी

पुढे तिचे बाबा म्हणाले की, त्या कार्यक्रमात तिने 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही लावणी अगदी चालीत म्हटली. जेव्हा ती पहिल्यांदाच ही लावणी म्हणत होती तेव्हा तिच्या पुढे साधारण २ हजार लोक समोर बसलेली.

Jui gadkari

टीप

पुढे तिचे बाबा म्हणाले की, तेव्हा तिला समोरुन टीप यायला लागल्या. त्या टीपमध्ये आलेले पैसे ती खिशात टाकायची. पण तिने गाणे म्हणणे थांबवले नाही.

Jui gadkari

चाहतीच्या 'त्या' प्रश्नावर मृणाल ठाकूरचं हटके उत्तर

येथे क्लिक करा