तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

Anuradha Vipat

लोकप्रिय

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे

Actress Shivani Surve

शिवानी सुर्वे

अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Shivani Surve

प्रेक्षकांच्या भेटीस

जवळपास ९ वर्षांनंतर शिवानी सुर्वे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Actress Shivani Surve

तब्बल ९ वर्षांनंतर

स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे.

Actress Shivani Surve

भूमिका

या मालिकेत शिवानी मानसी सणस ही भूमिका साकारणार आहे. 

नवी मालिका

नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण