कपाळावर बिंदी, मोकळे केस अन् हिरव्या साडीत कसली भारी दिसतेय 'ही' अभिनेत्री; लेटेस्ट फोटो पाहाच..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्रद्धा दास तिच्या अभिनयापेक्षा ग्लॅमरस लूकसाठी जास्त ओळखली जाते.

Actress Shraddha Das

आता अलीकडेच, अभिनेत्री श्रद्धा दासने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Shraddha Das

या फोटोंमध्ये तिचा सुंदर लूक पाहून चाहते तिच्यावरुन नजर हटवू शकत नाहीयेत.

Actress Shraddha Das

ताज्या फोटोशूट दरम्यान, श्रद्धाने हिरव्या रंगाची साडी आणि ब्लाउज घातला आहे.

Actress Shraddha Das

मोकळे केस, कपाळावर काळी बिंदी आणि हलका मेकअप करून अभिनेत्री श्रद्धाने तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Shraddha Das

या फोटोंमध्ये अभिनेत्री श्रद्धा दासला किलर स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना तुम्ही पाहू शकता.

Actress Shraddha Das

अभिनेत्री श्रद्धा दास सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही जबरदस्त आहे.

Actress Shraddha Das Photo

डेनिम आउटफिट अन् स्टायलिश अंदाज..; रकुलचा 'हा' लूक पाहिलाय? काही मिनिटांतच फोटो व्हायरल

Actress Rakul Preet Singh