डेनिम आउटफिट अन् स्टायलिश अंदाज..; रकुलचा 'हा' लूक पाहिलाय? काही मिनिटांतच फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह नेहमीच तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Actress Rakul Preet Singh

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Actress Rakul Preet Singh

या फोटोंमध्ये तुम्ही अभिनेत्री रकुलला डेनिम आउटफिट घातलेलं पाहू शकता, ज्यामध्ये ती कमालीची स्टायलिश दिसत आहे.

Actress Rakul Preet Singh

फोटोशूटदरम्यान अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने कॅमेऱ्यासमोर किलर पोज देत हॉट फोटोशूट केलंय.

Actress Rakul Preet Singh

अभिनेत्री रकुलने केसांची सुंदर स्टाईल, कानात रिंग घालून आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Rakul Preet Singh

अभिनेत्री तिच्या प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. रकुलची झलक पाहण्यासाठी चाहतेही फोटोंची आतुरतेने वाट पाहतात.

Actress Rakul Preet Singh

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दररोज तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते.

Actress Rakul Preet Singh Photo | esakal

तब्बल 10 वर्षांनी बदलला 'जोधा'चा लूक; 'या' अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!