अभिनेत्री श्रेया बुगडेनं केलं मतदारांना आवाहन

Anuradha Vipat

मुंबईत मतदान

लोकसभेसाठी मुंबईत 20 मे रोजी मतदान आहे.

Actress Shreya Bugde

मतदार

मुंबई उपनगर जिल्ह्यात तब्बल एक लाख एक हजार 673 हे 85 वर्षांहून अधिक वयाचे मतदार आहेत

Actress Shreya Bugde

सहभाग

त्याच पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या या राष्ट्रीय महोत्सवात अधिकाधिक संख्येने मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन अभिनेत्री श्रेया बुगडेनं केलं आहे.

Actress Shreya Bugde

लोकशाहीचा महोत्सव

लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा महोत्सव आहे. मतदान प्रक्रियेत आपण सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे. मी मतदान करणार आहे. तुम्हीही करावं,” असंही आवाहन श्रेयाने केलं आहे.

Actress Shreya Bugde

आचारसंहिता

मुंबई उपनगरमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने यंत्रणा कामाला लागली आहे

Actress Shreya Bugde

सोशल मिडीया

अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Actress Shreya Bugde

सुरभी चंदनाने केला पती करणबद्दलचा मोठा खुलासा