Anuradha Vipat
श्रुती हासन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
पण श्रुती सध्या तिच्या लग्नाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
श्रुतीला प्रेम, रोमांस किंवा अगदी लिव्ह इन मध्ये राहायलाही आवडतं.
पण श्रुतीला लग्न आवडत नाही. श्रुती बरीच वर्ष एका रिलेशनशिपमध्ये होती.
श्रुतीला प्रेम, रोमांस किंवा अगदी लिव्ह इन मध्ये राहायलाही आवडतं
नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली,”मला नाती आवडतात. प्रेम, रोमांस, लिव्ह इनमध्ये राहायलाही आवडतं. पण मला लग्न आणि अटॅचमेंटची भिती वाटते.
तसेच श्रुती कोणावर कधीच प्रेम करणार नाही असं नाही.