प्राजक्ता माळीने तिच्या वजनाच्या बाबतीत केलेले वक्तव्य चर्चेत

Anuradha Vipat

प्राजक्ता माळी

प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय.

Prajakta Mali's statement

फिटनेस

अभिनयाबरोबरच प्राजक्ता माळी फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

Prajakta Mali's statement

वक्तव्य

आता एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने तिच्या वजनाच्या बाबतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

Prajakta Mali's statement

फोटो शेअर

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले.

Prajakta Mali's statement

जॉलाइन

त्यामध्ये प्राजक्ताने म्हटले आहे की, कधी नव्हे, ते कष्ट न घेता छान कॉलरबोन्स दिसायला लागलेत. कधी नव्हे, ती जॉलाइन यायला लागली आहे.

Prajakta Mali's statement

बाळसं

पुढे प्राजक्ताने म्हटले आहे की,कधी नव्हे, ते गालावरचं बाळसं उतरलं आहे.

Prajakta Mali's statement

वजन

पुढे प्राजक्ताने म्हटले आहे की, आजूबाजूचे म्हणायला लागलेत की, एवढी बारीक होऊ नकोस आणि मला तर वजन ५० करायचंय आता ५१ किलो वजन आहे

Prajakta Mali's statement

पोस्ट करत प्रथमेश परबने व्यक्त केली खंत

येथे क्लिक करा