‘मुरांबा’ मालिकेतून अभिनेत्री स्मिता शेवाळेची एक्झिट,कारण अस्पष्ट

Anuradha Vipat

लोकप्रिय

‘मुरांबा’ मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

अधिराज्य

गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 

एक्झिट

अशा लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री स्मिता शेवाळेची एक्झिट झाली आहे.

भूमिका

अभिनेत्री स्मिता शेवाळेने ‘मुरांबा’ मालिकेत जान्हवीची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती

कारण स्पष्ट

स्मिताच्या या एक्झिटमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. 

नाराज

स्मिताच्या एक्झिटमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. 

अभिनेत्री

आता ‘मुरांबा’ मालिकेतील स्मिता शेवाळेची जागा ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री घेणार आहे.

सानिया मिर्झाला होतोय या गोष्टीचा पश्चाताप