अभिनेत्री सोमी अलीने केलं वाढणाऱ्या घटस्फोटांबद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

वक्तव्य

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिने वाढणाऱ्या घटस्फोटांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Actress Somi Ali

सल्ला

झीनत अमान यांनी लग्नाआधी तरुणांना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.

Actress Somi Ali

समर्थन

आता यावर सोमी अली हिने झीनत अमान यांचं समर्थन केलं आहे.

Actress Somi Ali

ट्रोल

सोमी अली म्हणाली, नुकताच झीनत यांना अनेकांनी ट्रोल केलं. कारण त्यांनी लग्नाआधी तरुणांना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.

Actress Somi Ali

समर्थन

‘माझा लिव्हइन रिलेशनशिपसाठी विरोध नाही. 100 टक्के मी झीनत यांनी दिलेल्या सल्ल्याचं समर्थन करते असं सोमी अली म्हणाली आहे

Actress Somi Ali

सवयी

पुढे सोमी अली म्हणाली आहे, जेव्हा तुम्ही लिव्हइन रिलेशनशिप राहाता तेव्हा तुम्ही एकमेकांना ओळखू लागता. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या सवयी असू शकतात.

Actress Somi Ali

दिल्लीची फेमस वडापाव गर्ल लवकरच दिसणार रिअॅलिटी शोमध्ये