दिल्लीची फेमस वडापाव गर्ल लवकरच दिसणार रिअॅलिटी शोमध्ये

Anuradha Vipat

फेमस वडापाव गर्ल

दिल्लीच्या फेमस वडापाव गर्लचा व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर एकदा तरी नक्कीचं पाहिला असेल

Delhi's Famous Vadapav Girl

ऑफर

आता याच वडापाव गर्लला मोठी ऑफर आली आहे.

Delhi's Famous Vadapav Girl

रिअॅलिटी शो

दिल्लीची फेमस वडापाव गर्ल लवकरच रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.

Delhi's Famous Vadapav Girl

प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस ओटीटीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Delhi's Famous Vadapav Girl

चंद्रिका गेरा

दिल्लीची वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका गेरा दीक्षित ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. 

Delhi's Famous Vadapav Girl

नाव फायनल

बिग बॉस ओटीटी 3 च्या मेकर्सने चंद्रिकाला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलं आहे. पण अद्याप तिचं नाव फायनल झालेलं नाही. 

अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं मोठ विधान