अभिनेत्री सोमी अलीला करायचं आहे बॉलिवूडमध्ये कमबॅक

Anuradha Vipat

कमबॅक

सोमी अली 27 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार आहे.

Actress Somi Ali

अश्लीलता

सोमीच्या मते आता बॉलिवूड चित्रपटातून जास्त अश्लीलता दाखवली जाते.

Actress Somi Ali

चित्रपटात

सोमी अली शेवटची 1997 साली 'चूप' चित्रपटात दिसली होती.

Actress Somi Ali

स्थायिक

सोमी अली मुंबई सोडून अमेरिकेत फ्लोरिडात जाऊन स्थायिक झाली. तिथे ती NGO चालवते.

Actress Somi Ali

एक्स गर्लफ्रेंड

सोमी अली ही अभिनेता सलमान खासची एक्स गर्लफ्रेंड आहे

Actress Somi Ali

सक्रिय

सोमी अली सोशल मिडीयावर सक्रिय असते

Actress Somi Ali

फोटो आणि व्हिडीओ

सोमी अली सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

Actress Somi Ali

सध्या सर्वत्र करीनाच्या रॉयल लूकचीचं चर्चा

येथे क्लिक करा