Anuradha Vipat
अभिनेत्री करीना कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत करीनाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
आजही चाहत्यांमध्ये करीनाची क्रेझ कमी झालेली नाही.
आता सध्या सर्वत्र करीना हिच्या रॉयल लूकची चर्चा रंगली आहे.
करीना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.