‘हिरामंडी’साठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला मिळाले एवढे मानधन

Anuradha Vipat

'हिरामंडी'

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' या वेब सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Actress Sonakshi Sinha

2 कोटी रुपये

'हिरामंडी'मधील भूमिकेसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला 2 कोटी रुपये मिळाले आहेत.

Actress Sonakshi Sinha

फरीदानची भूमिका

हिरामंडी सोनाक्षी फरीदानची भूमिका साकारत आहे.

Actress Sonakshi Sinha

भूमिका महत्त्वपूर्ण

या आठ भागांच्या सीरिजमध्ये सोनाक्षीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

Actress Sonakshi Sinha

ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

हिरामंडी या सीरिजच्या माध्यमातून भन्साळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

Actress Sonakshi Sinha

कलाकारांची फौज

'हिरामंडी'मध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळत आहे

Actress Sonakshi Sinha

'या' कारणासाठी संजय मोने आणि सुकन्या मोने एकत्र काम करत नाहीत