'या' कारणासाठी संजय मोने आणि सुकन्या मोने एकत्र काम करत नाहीत

Anuradha Vipat

संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीतील आदर्श व लोकप्रिय जोडी म्हणजे संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी

Sanjay Mone and Sukanya Mone

लोकप्रिय जोडी

ही लोकप्रिय जोडी गेली २२-२३ वर्ष एकत्र काम करत नाही

Sanjay Mone and Sukanya Mone

अभिनेते संजय मोने

आता यामागच्या कारणाचा खुलासा अभिनेते संजय मोने यांनी केला आहे.

Sanjay Mone and Sukanya Mone

एकत्र काम

संजय मोने म्हणाले, “माझ्या मुलीला जास्त वेळ देता यावा म्हणून लग्नानंतर आम्ही ठरवलं की, मुलीच्या जन्मानंतर २२-२३ वर्ष कधीच एकत्र काम करायचं नाही

Sanjay Mone and Sukanya Mone

दोघेही एका कामासाठी...

पुढे बोलताना संजय मोने म्हणाले दोघेही एका कामासाठी गेलो तर मुलीकडे लक्ष कोण देणार? मुलीला आपली १६-१७ वर्षांची होईपर्यंत गरज असते.

Sanjay Mone and Sukanya Mone

मुलीचं नाव

संजय मोने आणि सुकन्या मोने-कुलकर्णी यांच्या मुलीचं नाव ज्युलिया असं आहे.

Sanjay Mone and Sukanya Mone

झाकीर खानच्या लोकप्रिय हिंदी शोमध्ये लागली अमृता खानविलकरची वर्णी