Anuradha Vipat
एका टीव्ही अभिनेत्रीने सोनल वेंगुर्लेकरने तिच्यासोबत घडलेला अतिशय वाईट अनुभव शेअर केला आहे
अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.
सोनलने 7 O' Clock या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
करिअरच्या सुरुवातीला सोनलला कास्टिंक काऊचचा सामना करावा लागला होता.
मुलाखतीत बोलताना सोनलने सांगितलेलं की, तिची एका कास्टिंग वेबसाइटद्वारे राजा बजाज यांचीशी भेट झाली होती. त्याने ऑडिशनसाठी बोलावलं, पण मला डायलॉग नीट बोलता येत नव्हते.
पुढे सोनल म्हणाल त्यानंतर त्याने मला कपडे बदलून फोटोशूटसाठी तयार होण्यास सांगितलं. त्याने माझ्या हातात एक क्रिमची बॉटल दिली आणि ती ब्रेस्टवर लावण्यास सांगितलं, मी खूप घाबरले होते, तो पुढे आला आणि त्याने माझ्या ब्रेस्टवर जबरदस्ती क्रिम लावलं. त्यावेळी मी घाबरुन तिथून निघून गेली.