'ही' आहे किसिंग सीन देणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Anuradha Vipat

चुंबनदृश्यांचा समावेश

एक काळ असा होता जेव्हा हिंदी चित्रपटांच्या स्क्रिप्टमध्ये चुंबनदृश्यांचा समावेश करण्यास लेखक कचरत होते

first Indian actress

चार मिनिटांचा लिप लॉक सीन

१९३३ मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये जवळपास चार मिनिटांचा लिप लॉक सीन होता. हा सीन 'कर्मा' चित्रपटातील होता

first Indian actress

हा सिन चित्रीत

त्या काळातील प्रमुख कलाकार देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यात हा सिन चित्रीत झाला होता

first Indian actress

किसिंग सीन

आज देविका राणी यांची जयंती आहे. त्यावेळी देविका राणीने किसिंग सीन देऊन इतिहास रचला होता.

first Indian actress

पहिला किसिंग सीन

हा बॉलिवूडचा पहिला किसिंग सीन मानला जातो. देविका यांनी अभिनयातच करिअर करायचं ठरवलं होतं.

first Indian actress

अभिनयाचे शिक्षण

त्यासाठी देविका यांनी रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमधून अभिनयाचे शिक्षणही घेतले.

first Indian actress

आलियाने नेसली ३० वर्षांपूर्वीची जुनी साडी, काय आहे त्यात खास

येथे क्लिक करा