अभिनेत्री स्पृहा जोशी झळकली हिंदी कलाविश्वातील वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

Anuradha Vipat

अभिनेत्री स्पृहा जोशी

 घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्पृहा जोशी नुकतीच हिंदी कलाविश्वातील एका वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे.

Actress Spruha Joshi

अभिनयाचा एक वेगळा ठसा

नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्पृहाने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

Actress Spruha Joshi

भूमिका

स्पृहा जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रणनीती’ या सीरिजमध्ये लहानशी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

Actress Spruha Joshi

पोस्ट

यासंदर्भात स्पृहाने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Actress Spruha Joshi

भाष्य

जिमी शेलगिल आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘रणनीती’ सीरिज बालाकोट एअरस्ट्राइकवर भाष्य करते आहे. 

Actress Spruha Joshi

शुभेच्छा

यावर आता फुलवा खामकर, अश्विनी कासार आणि खुद्द जिमीने पोस्टवर कमेंट करत स्पृहाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Actress Spruha Joshi

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकने केलं मोठं वक्तव्य