जान्हवीने कपूरने घातले बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचे टीशर्ट

Anuradha Vipat

चर्चेत

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Janhvi Kapoor

भरभरून...

जान्हवी कपूर अनेक मुलाखतींमध्ये तिचा प्रियकर शिखर पहारिया विषयी भरभरून बोलते.

Janhvi Kapoor

नावाचे टीशर्ट

आता जान्हवीने शिखरच्या नावाचे टीशर्ट घातले असून त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे.

Janhvi Kapoor

व्हायरल

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor

प्रेम

जान्हवीने यापूर्वीही तिचा प्रियकर शिखरसाठी तिचे प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे.

Janhvi Kapoor

नात्याबद्दल

एका दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने शिखरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते

सक्रिय

जान्हवी सोशल मिडीयावर सक्रिय असते

स्वप्नील जोशीची नवीन गाडी पाहिलीत का?

येथे क्लिक करा