Anuradha Vipat
अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धी झोतात आली.
आता तृप्तीला बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आल्या आहे.
‘आता पुन्हा एकदा बॉलीवूडच्या चॉकलेट बॉयबरोबर तृप्ती रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करण्यासाठी तयार झाली आहे.
ही नवी जोडी विशाल भारद्वाजचा अॅक्शन चित्रपट ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार आहे.
तृप्तीने हा चित्रपट साइन केला आहे.
माहितीनुसार २०२५मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.