वैजयंती मालांना 90 व्या वर्षी मिळाला पद्मविभूषण; पाहा त्यांचे जुने सुंदर फोटो

कार्तिक पुजारी

सन्मान

90 वर्षीय वैजयंती माला यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय

Vaijayanti Mala

पद्मश्री

वैजयंती माला यावेळी म्हणाल्या की, मी देवाचे आभार मानते. मला १९६९ मध्ये पद्मश्री मिळाला होता

Vaijayanti Mala

पद्मविभूषण

आता पद्मविभूषण मिळाला आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या

Vaijayanti Mala

अभिनेत्री

त्या ५०-६० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

Vaijayanti Mala

तमिळ

त्यांनी १३ व्या वर्षापासून तमिळ चित्रपटात काम सुरु केलं होतं

Vaijayanti Mala

प्रसिद्ध

त्यांनी आशा, नया दौर, साधना, मधुमती अशा प्रसिद्ध चित्रपटात काम केलंय

Vaijayanti Mala

नृत्य

नृत्य हे त्यांचं पहिलं प्रेम आहे, आजही त्या नृत्य करतात

Vaijayanti Mala

कच्चा बादाम गर्ल चित्रपटात करणार काम!

anjali arora