'कच्चा बादाम गर्ल' अंजली अरोरा बनणार हिरोईन, धार्मिक चित्रपटात मुख्य भूमिका

कार्तिक पुजारी

अभिनेत्री

कच्चा बादाम गर्ल अंजली अरोरा अभिनेत्री होणार आहे.

Anjali Arora

चित्रपट

ती एका चित्रपटात काम करणास असून तिचा पहिला चित्रपट प्रभू रामाच्या जीवनावर आधारित आहे

Anjali Arora

सीता

अंजली अरोराने एका मुलाखतीत सांगितलंय की, तिला माता सीताची भूमिका ऑफर करण्यात आली आहे

Anjali Arora

भूमिका

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक सिंह करणार आहेत. अंजली म्हणाले की, अशी भूमिका करण्यास कोणीही नकार देणार नाही

Anjali Arora

ऑफर

मी स्वत:ला नशीबवान समजते की, मला ही भूमिका ऑफर करण्यात आली आहे

Anjali Arora

अंजली

दिग्दर्शकांनी माझ्यात काय पाहिलं माहिती नाही, पण मी भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं अंजली म्हणाली.

Anjali Arora

ट्रोल

मला ट्रोल करणाऱ्यांना मी जास्त महत्व देत नाही असंही ती मुलाखतीत म्हणाली आहे

Anjali Arora

स्मृती इराणी यांची संपत्ती किती?