अभिनेत्री झरीन खानने केले ‘अक्सर 2’ सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गंभीर आरोप

Anuradha Vipat

अभिनेत्री झरीन खान

अभिनेत्री झरीन खान सध्या तुफान चर्चेत आहे.

Actress Zareen Khan

आरोप

झरीनने काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत

Actress Zareen Khan

गंभीर आरोप

आता झरीनने एका मुलाखतीत ‘अक्सर 2’ सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Actress Zareen Khan

सीनमध्ये बदल

झरीन म्हणाली, ‘सिनेमात काही बोल्ड सीन नसतील असं मला सांगण्यात आलं होतं. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अनेक सीनमध्ये बदल करण्यात आले.

Actress Zareen Khan

प्रवृत्त

सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, निर्मात्यांनी छोटे कपडे घालण्यासाठी प्रवृत्त केलं. शिवाय किसिंग सीनमध्ये देखील वाढ करण्यात आली असंही झरीन म्हणाली आहे

Actress Zareen Khan

दिग्दर्शन

‘अक्सर 2’ सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं होतं

Actress Zareen Khan

सारा अली खान झाली आजी शर्मिला टागोरविषयी मोकळेपणे व्यक्त