सारा अली खान झाली आजी शर्मिला टागोरविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

 व्यक्त

सारा अली खान ही विविध मुलाखतींमध्ये अनेकदा आजी शर्मिला टागोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे . 

Sara Ali Khan

साथ

आता दिल्लीतील एका कार्यक्रमात साराने सांगितलं की आजी आजसुद्धा प्रत्येक गोष्टीत तिची साथ देतं असते.

Sara Ali Khan

खास नातं

अमृतासोबतही शर्मिला यांचं खास नातं असल्याचंही सारा म्हणाली आहे. 

Sara Ali Khan

नातं

“घटस्फोटामुळे माझे आईवडील जरी एकत्र राहत नसले तरी आजीचं आईसोबत खूप चांगलं नातं आहे असंही सारा म्हणाली आहे

Sara Ali Khan

पाठिंब्याची गरज

आजीसोबतच्या नात्याविषयी सारा पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता, जेव्हा मला पाठिंब्याची गरज होती. त्यावेळी बडी अम्मा माझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली.

Sara Ali Khan

विभक्त

सैफ अली खानने ऑक्टोबर 1991 मध्ये अमृताशी लग्न केलं होतं. 2004 मध्ये हे दोघं विभक्त झाले. 

Sara Ali Khan

रश्मिका मंदानाने केलं नरेंद्र मोदींच्या 'या' गोष्टीचं कौतुक