Apurva Kulkarni
सध्या सगळीकडे राजा शिवाजी सिनेमाची मोठी चर्चा सुरु आहे. या सिनेमात माँ जिजाऊ यांची भूमिका विशेष आकर्षणाची ठरली.
Jijau
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? शिवरायांच्या विविध सिनेमा, मालिकांमध्ये कोण-कोणत्या अभिनेत्रींनी माँ जिजाऊंची भूमिका साकारली आहे.
Jijau
esakal
अभिनेत्री निना कुलकर्णी यांनी 'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारली होती.
Jijau
esakal
प्रतीक्षा लोणकर यांनी यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली होती.
Jijau
esakal
‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या सिनेमामध्ये राजमाता जिजाबाई भोसले यांच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित हिने उत्तम अभिनय केला होता.
Jijau
esakal
भाग्यश्री यांनी राजे शिवाजी सिनेमात माँ जिजाऊंची भूमिका साकारली आहे. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
Jijau
esakal
दरम्यान सध्या राजा शिवाजी सिनेमाची सोशल मीडियावर भाग्यश्री यांच्या अभिनयाची मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय.
Jijau
esakal
Who Played Afzal Khan
esakal