Apurva Kulkarni
सध्या सगळीकडे राजा शिवाजी सिनेमाची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.
Who Played Afzal Khan
esakal
राजा शिवाजी सिनेमातील सगळेच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. परंतु त्यातील अफझल खानाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
Who Played Afzal Khan
esakal
आतापर्यंत शिवरायांच्या सिनेमामध्ये कोणत्या कोणत्या अभिनेत्याने अफझल खानाची भूमिका साकारली आहे जाणून घेऊया.
Who Played Afzal Khan
esakal
शिवाजी राजे भोसले बोलतोय या मराठी सिनेमाच्या पोवाड्यात अभिनेते भरत दाभोळकर यांनी साकारली आहे.
Who Played Afzal Khan
esakal
अभिनेते मुकेश ऋषी यांनी शेर शिवराज या मराठी सिनेमात अफझल खानाची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका प्रचंड चर्चेत आली होती.
Who Played Afzal Khan
esakal
राजा शिवाजी सिनेमात संजय दत्त याने अफझल खानाची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Who Played Afzal Khan
esakal
सध्या सोशल मीडियावर राजा शिवाजी सिनेमाची चर्चा रंगाताना पहायला मिळतेय. या सिनेमामध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार आहेत.
Who Played Afzal Khan
esakal
रितेशसह 'या' अभिनेत्यांनी साकारली शिवरायांची भूमिका
Actors Who Portrayed Chhatrapati Shivaji Maharaj
esakal