Aarti Badade
भेंडीपासून ते पालेभाज्यांपर्यंत प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट घालण्याची सवय अनेकांना असते, जी आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
सरसकट सगळ्याच भाज्यांमध्ये रोज दाण्याचा कूट घातल्यास पचनक्रियेवर ताण पडतो, ज्यामुळे अपचन आणि ॲसिडीटीचा त्रास वाढतो.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
शेंगदाण्यांमध्ये फॅट्सचे (स्निग्ध पदार्थ) प्रमाण जास्त असते; त्यामुळे याचे रोज अतिसेवन केल्याने शरीरात पित्त वाढू शकते.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
मर्यादित प्रमाणात शेंगदाणे पौष्टिक असले, तरी रोजच्या अतिवापरामुळे शरीरातील घातक 'बॅड कोलेस्टेरॉल'ची पातळी वेगाने वाढू शकते.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
शेंगदाणे खूप जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस होणे, अंगावर खाज येणे किंवा जुन्या ॲलर्जीचा त्रास पुन्हा उफाळून येणे असे त्रास होतात.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दम्याचा (Asthma) किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांनी भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट अतिप्रमाणात खाणे टाळायला हवे.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
पोटाचे विकार किंवा कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी काही दिवस प्रत्येक भाजीत कूट घालणे थांबवून आलं, लसूण किंवा कांदा-टोमॅटोचा वापर वाढवावा.
Avoid Peanuts Grated Powde Health
Sakal
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal