Aarti Badade
चहासोबत बिस्किट किंवा चपाती खाणे ही अतिशय सामान्य सवय असली, तरी आरोग्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत चुकीचे कॉम्बिनेशन आहे.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
sakal
बिस्किटांमधील मैदा आणि ट्रान्स फॅटमुळे पचनावर ताण येतो, ज्यामुळे पोटात गॅस, जळजळ आणि तीव्र ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal
बिस्किटांमध्ये अतिरिक्त रिफाइंड साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि वजन देखील वेगाने वाढू लागते.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal
चहामधील 'टॅनिन' हे रसायन चपातीमधील लोह शरीरात शोषून घेण्यास अडथळा आणते, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता (ॲनिमिया) होऊ शकते.
चहातील टॅनिन घटकांचा चपातीमधील प्रथिनांशी (प्रोटीन) संयोग झाल्याने पचनक्रिया मंदावते आणि अन्न पचण्यास कमालीचा त्रास होतो.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal
गहू आणि साखरेचे मिश्रण पचायला अतिशय जड असते, ज्यामुळे शरीरातील कफ वाढतो आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास सुरू होतो.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal
सकाळी चहा-बिस्किटांऐवजी आहारात भिजवलेले बदाम, शेंगदाणे, ओट्स किंवा पारंपरिक पौष्टिक घरगुती नाश्त्याचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.
Disadvantages of Eating Biscuit and Chapati with Tea
Sakal
Diabetes Patients Sleep Anywhere and Anytime
Sakal