Apurva Kulkarni
तुम्हाला सुद्धा नेहमीच तीच ती इडली खाऊन कंकृती
सुरुवातीला एक मोठ्या भाड्यांत आंब्याचा गर, साखर किंवा गूळ, ओले खोबरे मिक्सरमधून वाटून घ्या.
टाळा आला असेल तर एकदा घराच्या घरी आंबा इडली नक्की ट्राय करा.
Mango Idli
esakal
सुरुवातीला एक मोठ्या भाड्यांत आंब्याचा गर, साखर किंवा गूळ, ओले खोबरे मिक्सरमधून वाटून घ्या.
Mango Idli
esakal
आता या वाटणात रवा, दूध, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून एकजीव करा.
Mango Idli
esakal
१० ते १५ मिनिटं मिश्रण झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलला जाईल.
Mango Idli
esakal
जेव्हा इडलीच्या पिठासारखे मिश्रण घट्ट होईल तेव्हा त्यात थोडं पाणी किंवा दूध टाका.
Mango Idli
esakal
जेव्हा तुम्ही इडली बनवायला घ्याल, त्यावेळी त्या पिठात खायचा सोडा किंवा इनो घाला. त्यानंतर ते पीठ एक मिनिटं हलक्या हाताने फेटा.
Mango Idli
esakal
इडलीच्या साच्यांना तूप लावून त्यात काजूचे तुकडे ठेवा आणि वरुन हे तयार केलेलं मिश्रण टाका
Mango Idli
esakal
इडलीप्रमाणेच १० ते १५ मिनिटं हे आंबा इडली वाफवून घ्या. इडली शिजल्यानंतर दोन मिनिटांनी साच्यातून बाहेर काढा. तुमची मऊ लसलुशीत आंबा इडली तयार आहे.
Mango Idli
esakal
Konkan’s Mini Maldives
esakal