कोकणातील 'मिनी मालदीव', उन्हाळ्यातही थंडीची हुडहुडी जाणवेल

Apurva Kulkarni

थंड ठिकाण

उन्हाळ्यात प्रत्येकाला थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. परंतु बजेटमुळे स्विझरलँड, बाली किंवा थायलंडसारख्या ठिकाणी जाणं फारस परवडत नाही.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

स्वच्छ समुद्रकिनारा

महाराष्ट्रातील लोक शक्यतो कोकणात जातात. स्वच्छ समुद्रकिनारा आणि निवती लाइटहाउस हे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

निवती बीच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच आणि निवती लाईटहाऊस सध्या पर्यंटकांचं आवडतं ठिकाण आहे.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

थंड वारा

समुद्रकिनाऱ्यावर वाहणारा थंड वारा, उन्हाळ्यातही थंड हवेची झुळूक सगळं अनुभवता येतं.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

शांत किनारा

समुद्राचं स्वच्छ पाणी आणि शांत किनारा तुमची ट्रिप रिलॅक्श बनवेल.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

फॅमिली व्हेकेशन

कोकणातील निवती बीच हे वीकेंड ट्रिप फॅमिली व्हेकेशन किंवा कपल्ससाठी एकदम परफेक्ट आहे.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

शांत वातावरण

स्वच्छ निळाशार समुद्र, पांढरी वाळू आणि शांत वातावरणामुळे तुमची ट्रीप अधिकच आठवणीत राहणारी ठरेल.

Konkan’s Mini Maldives

|

esakal

अध्यात्म, इतिहास अन् निसर्गाचा सुंदर मिलाफ; नाशिकमधील ‘ही’ 4 ठिकाणे पाहायलाच हवीत!

Best places to visit in Nashik

|

Sakal

हे ही पहा...