या चित्रपटामुळे आदित्यच्या करिअरला मिळाले नवीन वळण

Anuradha Vipat

हिट चित्रपटात काम

आदित्य रॉय कपूरने मागील वर्षांपासून हिट चित्रपटात काम केले नाही.

परिणाम

मात्र तरीही आदित्यच्या स्टारडमवर कोणताही परिणाम झाला नाही.

करिअरची सुरुवात

आदित्य रॉय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात चॅनेल व्ही इंडियाचा व्हीजे म्हणून केली होती.

कौतुक

त्याच्या कॉमिक टायमिंग आणि होस्टिंगच्या युनिक स्टाइलचे कौतुक करण्यात आले होते.

सहाय्यक अभिनेता

सलमान खानच्या 'लंडन ड्रिम्स' चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते.

नवीन वळण

2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 या चित्रपटाने आदित्यच्या करिअरला नवीन वळण दिले.

लीड रोल

श्रद्धा कपूरसोबत त्याने लीड रोल केला होता.

'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न... ऐश्वर्या रायचं वक्तव्य