Anushka Tapshalkar
८ मार्चला साजऱ्या होणाऱ्या महिला दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील खास महिलांना वेगळ्या पद्धतीने आनंद द्या.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
आई, बहीण किंवा जोडीदारासाठी सकाळी त्यांचा आवडता नाश्ता – पोहे, पॅनकेक्स किंवा हेल्दी स्मूदी बनवून दिवसाची छान सुरुवात करा.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
घरच्या घरी छोटा स्पा सेशन किंवा सलूनमध्ये स्पा गिफ्ट करून त्यांना आरामदायी अनुभव द्या.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
स्वतः बनवलेले ग्रीटिंग कार्ड, त्यावर लिहिलेला खास संदेश आणि छोट्या आठवणी त्यांना नक्कीच आनंद देतील.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
त्यांच्या आवडीच्या रंगाची किंवा डिझाइनची साडी किंवा एखादा ड्रेस भेट देऊन त्यांच्या वॉर्डरोबमध्ये खास भर घाला.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
तुमच्या भावना व्यक्त करणारे हस्तलिखित पत्र हे साधं पण अत्यंत भावनिक गिफ्ट ठरू शकतं.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
नाव किंवा खास मेसेज असलेले नेकलेस, ब्रेसलेट, टोट बॅग किंवा मग देऊन गिफ्ट अधिक खास बनवा.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
पिकनिक, मूव्ही डेट किंवा छोटासा आउटिंग प्लॅन करा. महिलांना आनंद देण्यासाठी तुमचा वेळ आणि प्रेमच सर्वात मोठं गिफ्ट असतं.
Women's Day 2026 Cheap Gift Ideas
sakal
life changing tips for girls:
Sakal