Puja Bonkile
दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
प्रत्येक मुलीला लाइफ चेजिंग गोष्टी माहिती असल्यास पाहिजे.
इतर काय म्हणतात यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
स्वतः कमावणे आणि पैशांचे योग्य नियोजन करणे प्रत्येक मुलीसाठी आवश्यक आहे.
योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते.
प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे गरजेचे नाही. चुकीच्या गोष्टींना ठामपणे नकार द्या.
नवीन कौशल्ये शिकणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे यामुळे आत्मविश्वास वाढतो.
summer cooling food
Sakal