स्वस्तात प्रोटीन वाढवायचंय? पोषणतज्ज्ञांनी सांगितले घरातच आहेत 'हे' 7 सुपरफूड्स

Anushka Tapshalkar

प्रोटीनसाठी महागडे पदार्थच हवेत असं नाही!

पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी रोजच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे, प्रोटीनने भरपूर आणि बजेट-फ्रेंडली पदार्थ सांगितले आहेत.

Protein

|

sakal

फळ – पेरू

पेरूमध्ये प्रोटीनसोबत फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात.

Guava

|

sakal

भाजी – हिरवे वाटाणे

हिरवे वाटाणे हे वनस्पतीजन्य प्रोटीनचा उत्तम स्रोत असून ते अनेक पदार्थांमध्ये सहज वापरता येतात.

Green Peas

| sakal

डाळ – उडीद डाळ

उडीद डाळ प्रोटीनने समृद्ध असून शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवण्यास मदत करते.

Udid Dal

| sakal

पीठ- बेसन

हरभऱ्यापासून बनवलेलं बेसन प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. चिल्ला, थालीपीठ आणि इतर पदार्थांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

Besan

|

sakal

बिया- भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि अनेक महत्त्वाचे खनिज घटक आढळतात.

Pumpkin Seeds

|

sakal

दाणे- शेंगदाणे

शेंगदाणे स्वस्त, सहज उपलब्ध आणि प्रोटीनने भरपूर असतात. रोजच्या आहारात त्यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

Peanuts

|

sakal

सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Flaxseeds | Sakal
आणखी वाचा