Anuradha Vipat
स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ ही मालिका येत्या काही दिवसातच Off Air होणार आहे.
वाहिनीने यासंदर्भात अधिकृत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
‘लग्नाची बेडी’ ही मालिका ३१ जानेवारी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
या मालिकेने नुकताच ९०० हून अधिक भागांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे
लग्नाची बेडी’ या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता
मालिकेतील मुख्य पात्र सिंधू आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेबद्दल सिंधू म्हणजेच सायली देवधरने व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत