Anuradha Vipat
अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर ‘देवमाणूस’ मालिकेत पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते
आता अखेर १४ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली.
मोठ्या थाटामाटात किरण आणि वैष्णवीचा लग्नसोहळा पार पडला.
याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लग्नासाठी किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपारिक लूक केला होता.
किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचा व्हिडीओ ‘मराठी सेलिब्रिटी कट्टा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
किरण आणि वैष्णवी दोघेही सोशल मिडीयावर सक्रिय असतात