Anuradha Vipat
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर आता अभिनेत्री मलायका अरोरा एका नव्या व्यक्तीसोबत दिसली आहे
मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
मलायकासोबत हा मिस्ट्री मॅन कोण असा सवाल काहींनी केला आहे.
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली होती
मलायकाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टद्वारे तिने तिचं रिलेशनशिप स्टेटस सांगितलं होतं