फायटर नंतर Marflix Pictures ने त्यांच्या पुढील निर्मितीची झलक केली शेअर

Anuradha Vipat

चित्रीकरणासाठी सज्ज

2024 चा पहिला सुपरहिट चित्रपट केल्यानंतर सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद Marflix Pictures यांच्या दुस-या निर्मितीच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाले आहेत.

Marflix Pictures next production

खास पोस्ट शेअर

प्रॉडक्शनच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना त्यांच्या पुढील प्रोजेक्टची खुशखबर दिली आहे.

Marflix Pictures next production

असं लिहित माहिती दिली

"नवीन सुरुवात...MARFLIX Production #2 #नवीन प्रकल्प #नवीन ऊर्जा #LightsCameraAction असं लिहित त्यांनी माहिती दिली आहे

Marflix Pictures next production

इंस्टाग्रामवरवर पोस्ट

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने इंस्टाग्रामवरवर पोस्ट करत लिहिले की " आणि त्याची सुरुवात होत आहे @mamtaanand10_10 @marflix_pictures"

Marflix Pictures next production

नव्या प्रोजेक्टसाठी वाट

पोस्ट्समध्ये नव्या प्रोजेक्ट बद्दल फारशी माहिती नसली तरी प्रेक्षक या नव्या प्रोजेक्टसाठी वाट बघणार आहेत यात शंका नाही.

Marflix Pictures next production

पुढच्या प्रोजेक्टकडून अपेक्षा

Marflix Pictures च्या पुढच्या प्रोजेक्टकडून आता खूप अपेक्षा आहेत

Marflix Pictures next production

एम्मा स्टोन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Emma Stone | esakal