एम्मा स्टोन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Anuradha Vipat

ऑस्कर पुरस्कारावर नाव

अभिनेत्री एम्मा स्टोननं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे

Emma Stone

 या सिनेमासाठी ऑस्कर

अभिनेत्री एम्मा स्टोनला पुअर थिंग्स या सिनेमासाठी ऑस्कर मिळाला आहे

Emma Stone

या अभिनेत्रींना नामांकन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीतील पुरस्कारासाठी ऍनेट बेनिंग ,लिली ग्लॅडस्टोन, सँड्रा हुलर , केरी मुलिगन , एम्मा स्टोन या अभिनेत्रींना नामांकन मिळालं होतं

Emma Stone

ऑस्कर 2024

10 मार्च रोजी ऑस्कर 2024 हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Emma Stone

लाईव्ह स्ट्रिमिंग

या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतात आज सकाळपासून होत आहे

Emma Stone

पुरस्कार सोहळा

हा पुरस्कार सोहळा कॉमेडियन जिमी किमेलनं होस्ट केला आहे.

Emma Stone

अभिनेता सिलियन मर्फीनं कोरलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्कारावर नाव