अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Anuradha Vipat

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. 

गाण्यामुळे चर्चेत

सध्या अमृता फडणवीस त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

गाणं प्रदर्शित

रामनवमी निमित्ताने अमृता फडणवीस यांचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे .‘हे राम’ असं या गाण्याचं नावं आहे. 

ओळी

अमृता फडणवीस यांनी काल या गाण्यातील काही ओळी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

ट्रोल

आता या गाण्यातील अमृता फडणवीसांना आवाज ऐकून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे

कमेंट्स

एका कमेंट्स करत लिहिल आहे की, “मामींना ऑस्कर देण्यात यावा” तर दुसऱ्याने लिहिलं आहे की हे राम, वाचवं आमचे कान

गरोदर असूनही दीपिका आहे चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त