गरोदर असूनही दीपिका आहे चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त

Anuradha Vipat

आई-बाबा

रणवीर-दीपिका लवकरचं आई-बाबा होणार आहेत.

गरोदर आहे तरीही

दीपिका सध्या गरोदर आहे तरीही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

'सिंघम अगेन'मध्ये झळकणार

लवकरचं रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये ती झळकणार आहे.

चित्रीकरणात व्यस्त

सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात दीपिका व्यस्त आहे. 'सिंघम अगेन'च्या सेटवर दीपिका बेबी बंपसह दिसली आहे. 

'लेडी सिंघम'च्या भूमिकेत

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे.

पोलिसांच्या गणवेशात

चित्रपटाच्या सेटवर दीपिका पोलिसांच्या गणवेशात दिसली आहे. सध्या दीपिकाचे सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत.  

प्राजक्ता माळीचा 'तो' व्हिडीओ तुफान चर्चेत