परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी दिला तिला सल्ला

Anuradha Vipat

करिअर

लग्नानंतर परिणीतीने गायन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे.

Parineeti Chopra's song

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे.

Parineeti Chopra's song

ट्रेलर लाँच कार्यक्रम

या व्हिडीओमध्ये परिणीती तिच्या आगामी ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात स्टेजवर गाताना दिसत आहे.

Parineeti Chopra's song

न गाण्याचा सल्ला

मात्र परिणीतीचं गाणं नेटकऱ्यांना फारसं पसंत पडलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिला यापुढे न गाण्याचा सल्ला दिला आहे.

Parineeti Chopra's song

प्रेक्षकांच्या भेटीला

दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांचा ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Parineeti Chopra's song

पार्श्वगायन

परिणीतीने 2017 मध्ये ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं

Parineeti Chopra's song

अथिया शेट्टी लवकरचं होणार आई? चर्चांणा उधाण