माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केलेल्या 'त्या' वक्तव्यावर अनेक वर्षांनंतर सोनाली बेंद्रेने सोडले मौन

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Sonali Bendre

खुलासा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

Sonali Bendre

लग्न

जेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सोनालीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Sonali Bendre

अपहरण

सोनाली लग्नाला नकार देत असेल तर, तिचं अपहरण करेल असं तो म्हणाला होता आता यावर अनेक वर्षांनंतर सोनालीने मौन सोडलं आहे.

Sonali Bendre

सत्य

यावर सोनाली म्हणाली, तेव्हा देखील अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. मी माझ्या चाहत्यांचे आभार व्यक्त करते. पण रंगणाऱ्या या सर्व चर्चांमध्ये किती सत्य आहे हे मला माहिती नाही

Sonali Bendre

क्रिकेट

सोनाली पुढे म्हणाली, ‘मला क्रिकेट बिलकूल आवडत नाही. पण माझे पती आणि मुलाला क्रिकेट प्रचंड आवडतं. 

Sonali Bendre

अभिनेत्री नितांशी गोयलने सांगितला सेटवर तिला आलेला एक वाईट अनुभव