पुरस्कार मिळताच रितेशची सर्वांसमोर जिनिलियाला घट्ट मिठी

Anuradha Vipat

आदर्श जोडी

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा-देशमुख या जोडीला आदर्श जोडी मानली जाते.

Ritesh hugs Genelia

एकमेकांचं कौतुक

आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांचं प्रेमाने कौतुक केलं आहे.

Ritesh hugs Genelia

व्हिडीओ पाहून...

इतकंच नाही, तर शेकडो लोकांसमोर रितेशने जिनिलियाला मिठी मारली. दोघांचा हा व्हिडीओ पाहून आता नेटकरी देखील कौतुक करत आहेत.

Ritesh hugs Genelia

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यातील आहे.

Ritesh hugs Genelia

‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुख याने ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार पटकावला आहे.

Ritesh hugs Genelia

जिनिलियाला मिठी

पुरस्कार स्वीकारताच रितेशने सर्वांसमोर पत्नी जिनिलियाला मिठी मारली आणि कीस केलं. 

Ritesh hugs Genelia

सोनाक्षी सिन्हा अंदमानमध्ये बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट