सोनाक्षी सिन्हा अंदमानमध्ये बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट

Anuradha Vipat

अंदमानमध्ये सुट्टी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बॉयफ्रेंडसोबत अंदमानमध्ये सुट्टी घालवत आहे.

Sonakshi Sinha

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha

फोटो शेअर

सोनाक्षी सिन्हाने स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha

अफेअर असल्याच्या चर्चा

सोनाक्षी सिन्हाचे झहीर इक्बाल याच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Sonakshi Sinha

फोटोंमध्ये...

फोटोंमध्ये सोनाक्षीसोबत तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालही दिसत आहे

Sonakshi Sinha

सौंदर्याचे कौतुक

हे फोटो शेअर करताना सोनाक्षीने अंदमानच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sonakshi Sinha

राधिका आपटेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल