‘स्त्री २’ मध्ये होणार 'या' अभिनेत्याची एन्ट्री...

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडी हॉरर चित्रपट

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री’ चित्रपट २०१८ रोजी प्रदर्शित झालेला एक कॉमेडी हॉरर चित्रपट होता.

stree movie | sakal

घोषणा

‘स्त्री’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.

stree movie | sakal

अपडेट

चित्रपटातून एका सुपरस्टारच्या एन्ट्रीबाबत एक अपडेट समोर आली आहे, एका रिपोर्टनुसार अक्षय कुमार ‘स्त्री २’मध्ये झळकणार आहे.

stree movie | sakal

भूमिका

अक्षयने ‘भूल भुलैया’, ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’सह अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. तो या चित्रपटात विनोदी भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जाते.

stree movie | sakal

मुख्य भूमिका

चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

stree movie | sakal

प्रॉडक्शन

अमर कौशिक यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजने निर्मिती केली आहे.

stree movie | sakal

प्रदर्शित

'स्त्री'चा दुसरा भाग १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

stree movie | sakal

विकी कौशलने केला कतरिनाला 'तौबा तौबा' गाण्याबद्दल काय वाटते याचा खुलासा

viki kaushal and katrina | sakal